Manasvi Choudhary
अनेकदा महिलांना लग्नानंतर नोकरी करावी की नाही असा प्रश्न पडत असतो.
अनेक महिला या लग्नानंतर नोकरी न करण्याचा पर्याय निवडतात.
मात्र लग्नानंतर नोकरी करणे अत्यंत महत्वाचे आहे.
लग्न झालेल्या महिलेने नोकरी केल्यास ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असते.
लग्नानंतर वैवाहिक जीवनात कोणतीही आर्थिक चणचण भासत नाही.
लग्नानंतर नोकरी केल्यानंतर महिलेच्या ज्ञानात भर पडते.
विवाहित महिलेने नोकरी केल्याने स्वत:मध्ये आत्मसन्मान निर्माण होतो.