Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रात प्राण्यांना विशेष महत्व दिले गेले आहे.
पोपट दिसणे शुभ मानले जाते.
सकाळी पोपट पाहणं अत्यंत शुभ मानले जाते. पोपटाचा संबंध कुबेराशी आहे.
स्वप्नात पोपट दिसल्यास तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.
पोपटाची जोडी दिसल्यास घरी नवीन पाहुणे येणार असल्याचे संकेत मिळते.
सकाळी पोपट दिसल्यास आर्थिक लाभ होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.