Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ता माळीने तिच्या टॅलेंटच्या जोरावर तिचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे.
सर्वगुणसंपन्न प्राजक्ता माळीचं शिक्षण नेमकं किती झालयं ते जाणून घ्या.
प्राजक्ता माळी नृत्यागंणा, अभिनेत्री, बिझनेसवूमन आहे.
प्राजक्ताचं संपूर्ण शिक्षण पुण्यात झालं. तिचं संपूर्ण शिक्षण हे नृत्यात झालं आहे.
पुण्याच्या ललित कला केंद्रातून प्राजक्तानं नृत्याच ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे.
प्राजक्ता ही भरतनाट्यम डान्सर आहे. स्वत:ची डान्स अकॅडमी आहे.