Manasvi Choudhary
क्रिकेटर हार्दिक पांड्या हा अलिशान लाईफस्टाइलसाठी ओळखला जातो.
हार्दिकच्या स्टाईलची, घड्याळांची कायमच चर्चा होत असते.
सोशल मीडियावर त्यांच्या प्रत्येक स्टायलिश लूक्सची हवा असते.
हार्दिकला महागडी घड्याळांचा शौक आहे.
हार्दिकच्या कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे महागडी घड्याळे आहेत.
नुकताच हार्दिक एयरपोर्टवर स्पॉट झाला यावेळी हार्दिकच्या हातातील 'पैटेक फिलिप' ब्रँडचे घड्याळाने लक्ष वेधले.
18 कॅरेट गोल्ड डायल घड्याळाची किंमत ऐकून तुमची डोळ्यावरची झोप उडेल.
माहितीनुसार, हार्दिकच्या या घड्याळाची किंमत 1,11,65,000 रूपये इतकी आहे.