Shravan Month: श्रावणात रुद्राक्ष घालणे शुभ का मानले जाते? जाणून घ्या त्याचे नियम आणि उपाय

Dhanshri Shintre

रुद्राक्ष माळा

श्रावण महिन्यात रुद्राक्ष माळा घालण्यापूर्वी काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा परिणाम नकारात्मक होऊ शकतो.

श्रावण सोमवार

श्रावण महिन्यात, विशेषतः शिवरात्री आणि सोमवारी रुद्राक्ष घालणे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते.

गंगाजलाने शुद्ध

रुद्राक्ष प्रथम गंगाजलाने शुद्ध करून नंतर लाल किंवा पिवळ्या शुभ धाग्यात घालून घालावा.

मंत्राचा जप

रुद्राक्ष घालताना "ॐ नमः शिवाय" मंत्राचा जप केल्यास ते अधिक शुभ आणि प्रभावी मानले जाते.

२७ मणी असणे

रुद्राक्ष घातल्याने केलेल्याने सात्विक जीवन जगावे, तसेच मांसाहार आणि मद्यपान टाळणे आवश्यक मानले जाते.

२७ मणी असणे

रुद्राक्ष माळ घालताना हे लक्षात ठेवा की त्यामध्ये किमान २७ मणी असणे आवश्यक आहे.

शुद्ध हातांनीच स्पर्श

रुद्राक्षाला स्पर्श करताना नेहमी स्वच्छ आणि शुद्ध हातांनीच स्पर्श करावा, अशुद्ध हातांनी स्पर्श टाळावा.

NEXT: श्रावण उपवासासाठी 'हे' ७ हेल्दी फूड आणि पौष्टिक पदार्थ पर्याय ठरतील फायदेशीर

येथे क्लिक करा