Importance Of Tilak: गळ्यावर टिळा का लावतात ?जाणून घ्या याचे फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धार्मिक स्थळ

आपण आजपर्यंत अनेक धार्मिक स्थळांवर गेल्यावर अनेक व्यक्तींना त्यांच्या मानेवर टिळा लावलेले पाहिले आहे.

religious places | Google

महत्व

असे मानले जाते त्याचे अनेक वैज्ञानिक आणि धार्मिक महत्व ही आहे.

religious significances | Google

शुभ

हिंदू परंपरेनुसार टिळा लावणे हे आपल्यासाठी शुभ मानले जाते.

Auspicious | Google

गळ्यावर टिळा

कपाळाव्यतिरिक्त व्यक्तीच्या गळ्यावरही टिळा लावले जाते.

Tila on the neck | Google

पूजा

टिळा लावल्याशिवाय मंदिरात देवाची पूजा पूर्ण होत नाही.

Pooja | Google

मंगळ ग्रह

मंगळ दोष टाळण्यासाठी गळ्यावर टिळा लावला जातो असे म्हणतात.

Mangal Graha | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Google

बोलण्यात गोडवा

गळ्यावर टिळा लावल्याने वाणीत गोडवा येतो असे म्हणतात.

Sweetness in speech | Google

NEXT: ओलं खोबरं खा, तंदुरुस्त रहा; जाणून घ्या ओलं नारळ खाण्याचे फायदे

Wet Coconut | Yandex