‘Paris Of India’ म्हटले जाणारे हे शहर का आहे इतकं खास?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिटी ऑफ लव्ह

पॅरिस ‘सिटी ऑफ लव्ह’ म्हणून हे शहर अनेकांच्या पसंतीचे आहे.

लोकप्रिय

विशेष म्हणजे प्रेमीयुगलांमध्ये हे ठिकाणी खूप लोकप्रिय आहे.

भारताचे पॅरिस

तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतात देखील असे एक शहर आहे, ज्याला ‘भारताचे पॅरिस’ म्हणून ओळखले जाते.

शहराची एक खास ओळख

तुम्ही विचार करत असाल की असे कोणते शहर आहे. तसे तर भारतातील प्रत्येक शहराची एक खास ओळख आहे.

गुलाबी शहर

राजस्थान राज्यातील जयपूर जिल्ह्याला गुलाबी शहर म्हटले जाते. कारण इथे सगळं काही गुलाबी रंगाने बनलेले आहे.

भारताचे पॅरिस

जयपूरला भारताचे पॅरिस असेही म्हणतात. आधुनिक शैलीत बांधलेल्या सुंदर इ‌मारती पाहून त्याला भारताचे पॅरिस म्हटले जाते.

हवा महल

जयपूरमधील सिटी पॅलेस, हवा महल, शीश महल, हे सर्व जयपूरमध्येच बांधलेले आहेत. जयपूरवर राज्य करणाऱ्या राजांनी हे बांधले होते.

प्राचीन कला

जयरपूरही त्याच्या प्राचीन कला आणि पंरपरेसाठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. पॅरिसमधील राजवाडे, बाजारपेठा प्रसिद्ध आहे.

हनिमून डेस्टिनेशन

जसे पॅरिस प्रेमींसाठी हनिमून डेस्टिनेशन आहे तसेच जयपूरही भारतात हनिमूनसाठी लोकप्रिय आहे.

NEXT: जगातील सर्वात लहान गाव माहित आहे का? फक्त एक महिला राहते, वाचा सविस्तर

येथे क्लिक करा