रेल्वेच्या डब्यावर X चिन्ह का असतं?

Surabhi Jayashree Jagdish

ट्रेनचा प्रवास

आपण सर्वांनीच आता पर्यंत कधी ना कधी ट्रेनने प्रवास केला असल. लांब पल्ला गाठायचा असेल तर आपण ट्रेनने प्रवास करतो.

रेल्वेवरील चिन्ह

पण तुम्ही कधी ट्रेनच्या शेवटच्या डब्याला निरखून पाहिलंय का? यावर एक X चिन्ह असतं.

शेवटचा डबा

ट्रेनच्या डब्यावर लिहिलेलं मोठे X फक्त शेवटच्या डब्यावरच बनवण्यात येतं. हे चिन्ह इतर डब्यांवर नसतं. त्यामुळे शेवटचा डबा ओळखणं सोपं होतं.

कोणासाठी असतो इशारा?

ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर बनवलेलं मोठं X सामान्य लोकांसाठी नसतं. हे चिन्ह विशेषतः रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असतं. यामुळे त्यांना ट्रेनची स्थिती समजण्यास मदत होते.

सुरक्षेचं संकेत

अशा प्रकारे भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यातील X चिन्ह हे एक महत्त्वाचं सुरक्षेचं संकेत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

येथे क्लिक करा