Tech Tips : तुम्हाला माहित आहे का? फोनच्या कॅमेरा जवळ छोटे छिद्र का असते ?

Saam Tv

स्मार्टफोन

स्मार्टफोन आजकाल प्रत्येकाच्या हाताता आपण बघतो.परंतु फोनशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत.ज्या लोकांना अद्याप माहितच नसतात.

Tech Tips | pintrest

महत्त्वाची भूमिका

तुम्हाला माहित आहे का, कॅमेराच्या शेजारी असणारा तो छिद्र कॉलिंग आणि व्हिडिओ रेकर्डिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Tech Tips | pintrest

सेकेंडरी मायक्रोफोन

कॅमेराच्या शेजारी असणारा हा छोटा छिद्र एक सेकेंडरी मायक्रोफोन म्हणून काम करतो. तर फोनला खालच्या बाजूने असणारे छिद्र मुख्य मायक्रोफोन असते.

Tech Tips | pintrest

नॉईज कॅन्सलेशनचे

या छोट्या छिद्रामुळेच फोनवर बोलताना आपल्या आजूबाजूचा आवाज कमी होतो आणि आपला आवाज समोरचा माणूस स्पष्ट ऐकू शकतो.

Tech-Tips | pintrest

आवाजाची क्वालिटी

व्हिडीओ रेकॉर्ड करताना किंवा ऑडिओ रेकॉर्ड करताना आवाजाची क्वालिटी उत्तम ठेवण्याच काम या छोट्या मायक्रोफोनचे असते.

Tech-Tips | pintrest

ध्वनी लहरींचे विश्लेषण

हा मायक्रोफोन बाहेरचा गोंगाट टिपतो आणि फोनमधील चिपसेट त्या गोंगाटाच्या विरुद्ध ध्वनी लहरी तयार करून तो गोंगाट पूर्णपणे नष्ट करतो.

Tech-Tips | pintrest

ऑडिओ झूम

व्हिडिओ रेकॉर्ड करताना झूम केल्यास, हा मायक्रोफोन फक्त समोरील विशिष्ट वस्तूचा आवाज वाढवतो आणि बाजूचा आवाज कमी करतो.

Tech-Tips | pintrest

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

Wi-Fi Tips | meta ai
येथे क्लिक करा