Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

Saam Tv

स्लो स्पीडचा त्रास

wi- fi चा उत्तम स्पीड डेटा प्लॅन घेऊन सुद्धा अनेक वेळा स्पीड स्लो होतो. या काही स्टेप्स फॉलो केल्याने तुमच्या wi- fi चा स्पीड फास्ट होण्यास नक्कीच मदत होईल.

Wi-Fi Tips | pintrest

इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवा

राऊटरला घराच्या सेंटरला, उंचावर किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन, टिव्ही, ब्लूटूथ डिव्हाइस राऊटरच्या अगदी जवळ ठेवू नका. या उपकरणांमधून निघणाऱ्या लहरी wi- fiच्या सिग्नल्समध्ये अडथळा निर्माण करतात

Wi-Fi Tips | pintrest

फर्मवेअर अपडेट्स

मोबाईल राऊटरचे सॉफ्टवेअर/फर्मवेअर अपडेट ठेवणेही आवश्यक आहे.बग्स क्लिअर होतील आणि सिक्युरिटी गॅप्स बंद होतील. कंपनी नवीन अपडेट्सद्वारे स्पीड आणि सिक्युरिटी वाढवत असते.

Wi-Fi Tips | pintrest

स्ट्ऱाँग पासवर्ड

शेजारचे, ओळखीचे पासवर्ड वापरू नये यासाठी कायम पासवर्ड बदलत राहावा. कारण चोरून कनेक्ट केले असल्यास स्पीड कमी होतो.

Wi-Fi Tips | pintrest

गेस्ट नेटवर्क

पाहु्ण्यांसाठी एक गेस्ट नेटवर्क सेटअप करून ठेवा. ज्यामुळे मेन नेटवर्कवर ओवरलोड येत नाही आणि स्पीड देखील चांगला राहतो.

Wi-Fi Tips | pintrest

चॅनल सिलेक्शन

राऊटर सेटिंग्सच्या माध्यमातून मॅन्यूअली कमी गर्दी असणारे चॅनल निवडा, जेणेकरून wi- fi मध्ये इंटरफेस निर्माण होणार नाही.

Wi-Fi Tips | pintrest

रेंज एक्सटेंडर

अपडेटस् करून देखील तुमच्या wi- fiची रेंज घरभर पोहोचत नसेल तरwi- fi रेंज एक्सटेंडर किंवा मेश राऊटरचा वापर करू शकता.

wifi range extender | google

राऊटर रिस्टार्ट करा

राऊटरमध्येही कॅशे मेमरी जमा होते. आठवड्यातून किमान एकदा राऊटर १० सेकंद बंद करून पुन्हा चालू केल्यास स्पीडमध्ये लगेच सुधारणा होते

wifi tips | pintrest

Home Decor Tips : इंटिरिअर डिझायनरही सांगतात या भन्नाट होम डेकोर टिप्स!

Home Decor Tips | meta ai
येथे क्लिक करा