Home Decor Tips : इंटिरिअर डिझायनरही सांगतात या भन्नाट होम डेकोर टिप्स!

Saam Tv

दरवाजा आकर्षक ठेवा

घरात दाराजवळ सुंदर डोअर मॅट, रोप किंवा नेमप्लेट लावावे.यामुळे घरात प्रवेश करणाऱ्याला सकारात्मक आणि उत्साही वाटेल.

Home decor Tips | pintrest

लाईंटिंगचा योग्य वापर करा

उबदार लाईट्स आणि टेबल लॅम्प्स घराला अधिक आलिशान आणि आरामदायी लूक देतात.प्रकाशाचा समतोल साधल्यास घर अधिक खुलून आकर्षक दिसेल.

Home Decor Tips | pintrest

आरशांचा स्मार्ट वापर करा

मोठे आरसे लावल्याने खोली अधिक मोठी, उजळ आणि आकर्षक दिसते. त्यामुळे खिडकीसमोर आरसा ठेवल्यास उजेड संपूर्ण खोलीत पसरेल.

Home Decor Tips | pintrest

जुळणारी रंगसंगती

सोफा, कुशन आणि पडद्यांचे रंग एकमेकांशी सुसंगत असावेत त्यामुळे घराचा लूक अधिक सुंदर दिसतो.दोन-तीन रंगांचा वापर केल्यास सजावट साजेशी वाटेल.

Home Decor Tips | pintrest

इनडोअर रोपांचा वापर करा

स्नेक प्लांट, मनी प्लांट किंवा पीस लिली यांसारखी रोपे घराला ताजेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य देतात. कमी देखभाल लागणारी रोपे निवडल्यास ती दीर्घकाळ घराची शोभा वाढवतात.

Home Decor Tips | pintrest

भिंतींना द्या हटके लूक

फोटो फ्रेम्स, वॉल आर्ट किंवा फ्लोटिंग शेल्फच्या मदतीने भिंतीना सजवा. मोठ्या भिंतींवर स्टेटमेंट पीस लावल्यास संपूर्ण खोलीचा लूक बदलतो.

Home Decor Tips | pintrest

छोट्या डेकोर अॅक्सेसरीज वापरा

सुगंधी मेणबत्त्या, फुलदाणी, ट्रे किंवा शोपीस यांसारख्या छोट्या वस्तूंमुळे कमी खर्चात घराला नवा लूक देता येतो.

Home Decor Tips | pintrest

Astro Tips : 'या' ३ राशींचे नशीब ४ दिवसांत सोन्यासारखे चमकणार; सूर्य-गुरूच्या युतीने पैशांचा पाऊस पडणार

Astro Tips | meta ai
येथे क्लिक करा