Dhanshri Shintre
औषधांच्या काही गोळ्यांवर लाईन असते, ती नक्की कशासाठी असते? कधी विचार केला आहे का यामागच्या कारणांवर?
औषध घेताना आपण गोळीवरील लाईन पाहतो, पण ती का असते याचा विचार केला आहे का कधी?
गोळीवरील रेषेला ‘Debossed Line’ म्हणतात. ती नक्की कशासाठी असते? यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
समजा तुमच्या औषधाची डोस मात्रा 500mg आहे, पण डॉक्टरांनी 250mg सांगितले असल्यास ही रेषा कशी उपयुक्त ठरते?
बाजारात 250mg उपलब्ध नसतात, 500mg ची गोळी मधून तोडता यावी म्हणून ही विशेष रेषा दिलेली असते.
अर्धी तोडलेली गोळी स्वच्छ ठिकाणी ठेवा, तिला हवा किंवा घाण लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
प्रत्येक गोळीवर ‘Debossed Line’ नसते, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच औषध घ्यावे आणि योग्य पद्धतीने सेवन करा.