एक्स्पायर झालेली औषधं घेतल्यास काय होतं?

Surabhi Jayashree Jagdish

एक्सपायरीची डेट

सर्व औषधांवर एक्सपायरीची डेट लिहिलेली असेल? या तारखेनंतर औषधाचा उपयोग होत नाही असं मानले जाते.

काय होतं?

काही लोक औषधे एक्स्पायर झाल्यानंतरही सेवन करतात. पण एक्स्पायर झालेले औषध घेतल्यास काय होते हे तुम्हाला माहीत आहे का?

एक्स्पायर औषध

यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए) च्या अहवालानुसार, एक्स्पायर औषध सेवन केल्याने अनेक गंभीर नुकसान होऊ शकतं. एक्स्पायर झालेल्या हानिकारक औषधांचे सेवन केल्याने पोटदुखी, उलट्या, लूज मोशन इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात.

पोटदुखी

एक्स्पायर झालेले औषध घेतल्याने किडनी आणि यकृतावर विपरीत परिणाम होऊ शकतो. दोन्हीचे नुकसान किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

धोकादायक जंतू

एक्स्पायर झालेल्या औषधांचं सेवन केल्याने अशक्तपणा येतो. जर तुम्हाला गंभीर आजार असेल तर एक्स्पायर झालेली औषधं घेऊ नका.

ताकद

यामध्ये डोळ्यांतील ड्रॉप्स, कानातील ड्रॉप्स किंवा सिरप एक्स्पायर झाल्यानंतर घेऊ नये.

औषध कसं साठवावं

एक्स्पायर झालेलं औषध कधीही सेवन करू नये. असं केल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रेल्वेच्या एका चाकाची किंमत किती असते? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

येथे क्लिक करा