GK: गंगा नदीचं पाणी शुद्ध आणि औषधी का मानलं जातं? ९९% लोकांना माहित नसेल

Dhanshri Shintre

पवित्र नदी

गंगा नदीला भारतातील अत्यंत श्रद्धास्थानी आणि पवित्र नद्यांपैकी एक मानले जाते, जी धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची आहे.

धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात गंगा नदीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि तिचे धार्मिक महत्त्व विशेष मानले गेले आहे.

पापांचं शुद्धीकरण

हिंदू धार्मिक विश्वासानुसार गंगा नदीचं पाणी शुद्ध व पवित्र मानलं जातं आणि ते पापांचं शुद्धीकरण करतं.

गंगाजल

गंगाजलाचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते दीर्घकाळ साठवून ठेवलं तरी खराब न होता ताजं राहातं.

अनोखं वैशिष्ट्य

गंगेचं पाणी वर्षानुवर्षं ताजं राहतं आणि साठवल्यावरही नासत नाही, हेच त्याच्या शुद्धतेचं अनोखं वैशिष्ट्य आहे.

बॅक्टेरियांचा नाश

संशोधनानुसार, गंगा नदीच्या पाण्यात बॅक्टेरियांचा नाश करणारा बॅक्टेरिओफेज नावाचा सूक्ष्मजीव आढळून आला आहे.

हानिकारक जंतू

या सूक्ष्मजीवांमुळे गंगाजलात हानिकारक जंतू वाढत नाहीत, त्यामुळे ते दीर्घकाळ शुद्ध व खराब न होता टिकते.

धार्मिक श्रद्धा

यामुळे गंगाजलाला धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक तथ्य या दोन्ही कारणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

NEXT: समुद्राचं पाणी एवढं खारट का असतं? वाचा या नैसर्गिक घटनेमागचं कारण

येथे क्लिक करा