Tanvi Pol
कीबोर्ड हे आजच्या डिजिटल युगात आपलं काम करण्याचं एक महत्त्वाचं साधन बनलं आहे.
प्रत्येकजण रोज असंख्य वेळा त्याचा वापर करतो.
पण कधी का विचार केला आहे का कीबोर्डवर स्पेस बटन मोठे का असते?
स्पेस बटनाचा वापर टायपिंग करताना खूप वेळा केला जात असल्याने ते सहज सापडावे.
टायपिंग करताना दोन्ही अंगठ्यांनी सहज पोहोचावं यासाठी ते स्पेस बटन मोठं असतं.
टायपिंग करताना दोन्ही हातांनी वापरता यावासाठी ते सर्वात मोठे बटण असते.
अनेक शॉर्टकट कमांडमध्येही Space बटन वापरलं जातं.