Tanvi Pol
Thank you आणि thanks दे शब्द समोरच्या व्यक्तीचे आभार व्यक्त करण्यासाठी वापरले जातात.
मराठीत या दोन्ही शब्दाला धन्यवाद किंवा आभारी आहे असे म्हणतात.
मात्र तुम्हाला Thank You आणि Thanks यात काय फरक काय ते माहिती आहे का?
"थँक्स" हा इंग्रजी भाषेतील एक अनौपचारिक शब्द आहे, तर "Thank You" हा अधिक औपचारिकतेने वापरला जाणारा शब्द आहे.
Thank You बोलताना समोरच्या व्यक्तीला जास्त आदर, कृतज्ञता जाणवली जाते.
Thanks असं म्हणताना कधी-कधी थोडकं वाटू शकतं.
या दोन शब्दांमध्ये छोटासा फरक आहे. मात्र तो संवादात मोठा फरक घडवू शकतो.