फाशी देण्यासाठी वापरण्यात येणारा दोर लोण्यामध्ये का भिजवला जातो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फाशीची शिक्षा

ज्या व्यक्तीला फाशीची शिक्षा होते त्या व्यक्तीचा फाशीच्या देण्याच्या दिवशीही काळजीपूर्वक विचार केला जातोय

फाशीचा दोर

फाशीसाठी वापरण्यात येणारा दोर हा वेताचा असतो.

गळ्याला लागण्याची शक्यता

हा दोर शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीच्या गळ्याला काचू नये याची काळजी घेतात.

लोणी

आरोपीच्या गळ्याला हा दोर लागू नये यासाठी हा फाशीचा दोर तब्बल ३-४ आठवडे लोण्यात बुडवून ठेवलेला असतो.

मऊ

लोण्यामध्ये बुडवण्यामागचं कारण म्हणजे हा दोर मऊ व्हावा.

माजी IPS

महाराष्ट्रातील माजी IPS रवींद्र पाटील यांनी एका पॉडकास्टमध्ये ही माहिती दिलीये.

जल्लादाचं काम

पाटील यांच्या सांगण्यांनुसार, जल्लादाचं काम असतं की, त्याला आरोपीला अलगद फाशी द्याची आहे. त्यामुळे जल्लाद हा कठोर नसतो.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा