Moringa Powder Benefits : शेवग्याच्या पानांच्या पावडरचे फायदे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांसाठी फायदेशीर

शेवग्याच्या पानांच्या पावडरमुळे केसांची वाढ होते.

Hair Care Tips | Canva

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांच्या पावडरचा फायदा होतो

Weight loss | Saam tv

त्वचेचे आरोग्य

त्वचेचे आरोग्य आरोग्यासाठी शेवग्याच्या पानांची पावडर फायदेशीर ठरते.

Skin Care | Yandex

अशक्तपणा

अशक्तपणा जाणवत असल्यास शेवग्याच्या पानांची पावडर फायदेशीर ठरते.

Anemia | Yandex

संधिवात

संधिवाताची समस्या असलेल्या रुग्णांसाठी शेवग्याच्या पानांची पावडर फायदेशीर ठरते.

Arthritis | Saam TV

मधुमेह

मधुमेहाची समस्या असलेल्या व्यक्तींना शेवग्याच्या पानांची पावडर फायदेशीर ठरते.

Diabetes | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | Canva

NEXT : स्वयंपाकघरातील तमालपत्र आहे कमाल; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

bay leaf | Yandex
येथे क्लिक करा...