Bay Leaf Benefits: स्वयंपाकघरातील तमालपत्र आहे कमाल; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मसाल्यांमधील घटक

स्वयंपाकघरातील तमालपत्र मसाल्यांमधील मुख्य घटक मानला जातो.

Bay Leaf Tea Benefits | Canva

आरोग्यासाठी फायदे

तमालपत्र आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

bay leaf | Yandex

मधुमेह

तमालपत्राचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतो. तमालपत्राचे सेवन केल्यास रक्तातील पातळी नियंत्रित रााहाते.

Diabetes | Yandex

कॉलेस्ट्रॉल

तमालपत्राच्या पानामध्ये पॉलिफेनॉल नावाचं घटक आढळतं ज्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहाण्यास मदत होते.

over Weight | Yandex

श्वास घेण्यास त्रास

तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तमालपत्राचे पाणी पिऊ शकता.

Health Tips | Yandex

केसगळतीची समस्या

तमालपत्राचे पाणी प्यायल्यामुळे केसगळतीची समस्या आणि केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते.

Hairfall Tips | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Bay Leaf

NEXT: दापोलीतील सौंदर्याची पर्यटकांना पडली भुरळ

Monsoon Travel | SAAM TV
येथे क्लिक करा...