Monsoon Travel : दापोलीतील सौंदर्याची पर्यटकांना पडली भुरळ

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात कोकणाचे सौंदर्य आणखी खुलून येते.

rainy season | canva

कर्दे बीच

पावसळ्यात पर्यटकांना कर्दे समुद्रकिनाऱ्याची भुरळ पडली आहे.

Karde Beach | canva

पर्यटक

देश विदेशातील पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहायला येतात.

tourists | canva

कोकण

कोकणातील हा समुद्रकिनारा डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव देतो.

Konkan | canva

मुरुड बीच

पावसाळ्यात दापोलीतील मुरुड बीचवर निसर्गाचे अद्भूत रूप पाहायला मिळत आहे.

Murud Beach | canva

सूर्यास्त

सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून येतात.

sunset | canva

दापोली

अथांग कर्दे आणि मुरुड समुद्रकिनारा दापोलीत वसलेला आहे.

Dapoli | canva

फोटोशूट

हे दोन्ही समुद्रकिनारे फोटोशूटसाठी उत्तम आहेत.

photoshoot | canva

स्वच्छ किनारा

कर्दे समुद्रकिनारा शांतता आणि स्वच्छतेसाठी ओळखला जातो.

Clean beach | canva

हिरवीगार झाडी

मुरुड समुद्रकिनाऱ्याचा परिसर हिरवीगार झाडांनी व्यापलेला आहे.

A green bush | canva

NEXT : अथांग पसरलेला समुद्र अन् सोनेरी लाटा, नवी मुंबईतील सिक्रेट बीच पाहाच

Beach | yandex
येथे क्लिक करा...