Monsoon travel : अथांग पसरलेला समुद्र अन् सोनेरी लाटा, नवी मुंबईतील सिक्रेट बीच पाहाच

Shreya Maskar

वींकेड प्लान

मुंबईजवळ वींकेला फिरायला जायचा प्लान करत असाल तर, पिरवाडी बीच बेस्ट ऑप्शन आहे.

Weekday Plan | canva

पिरवाडी बीच

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला पिरवाडी बीच हा शांत समुद्रकिनारा आहे.

Pirwadi Beach | canva

नवी मुंबई

पिरवाडी बीच नवी मुंबई येथे आहे.

Navi Mumbai | canva

उरण

नवी मुंबईतील हा समुद्रकिनारा उरण येथे येतो.

Uran | canva

कसे जावे?

CBD बेलापूर रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने या ठिकाणी जाऊ शकता.

how to go | canva

सूर्यास्त

पिरवाडी बीच हा सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे.

sunset | canva

संध्याकाळचा मंद प्रकाश

संध्याकाळच्या मंद प्रकाशात समुद्र किनाऱ्यावरची वाळू आणि लाटा सोनेरी रंगात चमकू लागतात.

Dim evening light | canva

सुरुची झाडे

पिरवाडी बीचवर तुम्हाला नारळ, सुरुची झाडे पाहायला मिळतील.

Suru trees | canva

निवांत वेळ

नवी मुंबईतील लोकांसाठी हा बीच निवांत स्वत:सोबत वेळ घालवण्याचे उत्तम ठिकाण आहे.

relaxing time | canva

पाऊस

पावसाळ्यात पिरवाडी बीचचे सौंदर्य आणखी खुलते.

the rain | canva

NEXT : माडाची गोडी अन् लाल माती... गुहागरमध्ये दडलंय कोकणचे सौंदर्य

beach | canva
येथे क्लिक करा..