iPhone फोनमध्ये फोटोची साइज लहान का असते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरात वापरकर्ते

आयफोनचा वापर जगभरात केला जातो. आयफोन भारतातही जास्त चांगला विकला जातो.

iPhone clicks | Yandex

आयफोनची ही गोष्ट आवडते

आयफोनचा कॅमेरा सर्वोत्कृष्ट असल्याचे आयफोनप्रेमींचे म्हणणे आहे.

iPhone brand | Yandex

लहान आकार असतो

आयफोनची आकार हा अँड्रॉइडपेक्षा खूपच लहान असतो.

iPhone photoes | Yandex

फोटो छान कसे असतात

आयफोन आकाराने लहान असूनही त्याच्याकॅमेऱ्यातून काढलेले फोटो चांगले असतात.

iPhone uses | Yandex

यामुळे फोटो निघतात चांगले

आयफोनमधील फोटोचा आकार कमी करण्यासाठी इमेज कॉम्प्रेशनचा वापर केला जातो. याच्या मदतीने तुम्ही कमी स्टोरेजमध्येही जास्त फोटो साठवू शकता.

iPhone 15 pro | Yandex

48MP ऐवजी 12MP मध्ये फोटो क्लिक करत

iPhone 15 Pro फोनमध्ये 48MP कॅमेरा आहे, परंतु जास्तीत जास्त फोटो क्लिक करण्यासाठी 12MP चा उपयोग होतो. फोटोचा आकार बराच कमी होण्याचे हे देखील एक कारण आहे.

iPhone camera | Yandex

हे देखील कारण

iPhone चे स्टोरेज लवकर पूर्ण भरू नये,यासाठी फोटो सामान्य रिझोल्यूशनवर ठेवले जातात. जर तुम्ही लॅपटॉप किंवा मोठ्या स्क्रीनवर फोटो पाहत असाल तर तुम्ही उच्च रिझोल्यूशनमध्येच फोटो क्लिक करा.

iPhone size | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

iPhone clearity | Yandex

NEXT: हाताने जेवण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

health benifits | Canva