Benifits of Eating by Hands: हाताने जेवण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हातानी जेवण खा

भारतीय घरांमध्ये अनेकवेळा जेवण हातानी खाल्लं जातं.

Eating by Hands | Canva

आरोग्यदायी फायदे

हातानी खाण्याची नुस्ती परंपराचं नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

Food | Canva

बाहेर जेवण खातो

आपण जेव्हा बाहेर जेवायला जातो तेव्हा आपण चमच्याने खातो.

healthy | Canva

पचन

आयुर्वेदानुसार हातानी खाल्यास पचन चांगले राहाते.

health benifits | Canva

शरीरातील उर्जा

हातानी जेवन जेवल्यास शरीरातील उर्जा वाढते.

indian food | Canva

पोट भरते

हातानी जेवन खाल्यास तुमचे पोट भरल्यासारखे वाटते.

indian tradition | Canva

हात स्वच्छ धुवा

मात्र, जेवनापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजे.

disclaimer | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

NEXT: बर्फाच्या पाण्याने करा आंघोळ, त्वचेच्या समस्या होतील दूर

Ice | Yandex