Manasvi Choudhary
सध्या देशातील काही भागात उन्हाचा मोठ्या प्रमाणात त्रास सर्वांना होत आहे.
गरमीपासून वाचण्यासाठी अनेकजण थंड पाण्याने आंघोळ करतात.
तसेच अनेकजण पाण्यात बर्फ टाकून आंघोळ करताना दिसून येतो, मात्र याने आरोग्यास काही फायदा होतो का ?
बर्फाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
बर्फाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा चमकदार बनण्यास मदत होते.
तणावापासून आराम मिळण्यासाठी तुम्ही बर्फाच्या पाण्याने आंघोळ करु शकता.
बर्फाच्या पाण्याने आंघोळ केल्याने भूक लागण्यास मदत होते.
चांगल्या झोपेसाठी बर्फाच्या पाण्याने आंघोळ करणे चांगले समजले जाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.