Samruddhi Kelkar : परी म्हणून की सुंदरा...

Chetan Bodke

अभिनेत्री समृद्धी केळकर

प्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केळकर कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Samruddhi Kelkar Beauty | Instagram/ @samruddhi.kelkar

'फुलाला सुगंध मातीचा' मालिका

तिला सर्वाधिक प्रसिद्धी 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून मिळाली आहे.

Samruddhi Kelkar Pics | Instagram/ @samruddhi.kelkar

‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर १’

सध्या समृद्धी ‘मी होणार सुपरस्टार-जोडी नंबर १’ या टेलिव्हिजन रिॲलिटी शोमध्ये होस्टिंग करते.

Samruddhi Kelkar Picture | Instagram/ @samruddhi.kelkar

ब्लू शिमरी घागरा

नुकताच अभिनेत्रीने ब्लू कलरचा शिमरी घागरा वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधलेय.

Samruddhi Kelkar Look | Instagram/ @samruddhi.kelkar

सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Samruddhi Kelkar Dress | Instagram/ @samruddhi.kelkar

लूक

ब्लू डायमंड नेकलेस, फॅन्सी वॉच असा तिने लूक केलेला कॅरी केलेला होता.

Samruddhi Kelkar Lehenga | Instagram/ @samruddhi.kelkar

जबरदस्त लूक

समृद्धीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त लूक दिले आहेत.

Samruddhi Kelkar Saree | Instagram/ @samruddhi.kelkar

सौंदर्यांचे कौतुक

समृद्धीच्या या फोटोंना पसंती देत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Samruddhi Kelkar Age | Instagram/ @samruddhi.kelkar

मालिकांमध्ये काम

समृद्धी केळकरने अनेक मराठी मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

Samruddhi Kelkar Serial | Instagram/ @samruddhi.kelkar

NEXT : सुर्याहूनी रुप तेज तुझे...

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari