Aditi Rao Hydari : सुर्याहूनी रुप तेज तुझे...

Chetan Bodke

अभिनेत्री आदिती राव हैदरी

अदिती राव हैदरी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

‘हिरामंडी: द डायमंड बाझार’

आदितीची गेल्या काही दिवसांपूर्वी ‘हिरामंडी: द डायमंड बाझार’ वेबसीरिज रिलीज झाली.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

विशेष प्रसिद्धी

या वेबसीरिजने तिला विशेष प्रसिद्धी दिली असून तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

कान्स फिल्म फेस्टिव्हल

नुकतेच कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडला, या फेस्टिव्हलमध्ये तिनेही उपस्थिती लावली होती.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फॅशनची चर्चा

यावेळी अभिनेत्रीने खास लूक केला होता, तिच्या लूकचे चाहत्यांमध्ये खास आकर्षण ठरले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फॅन्सी वेस्टर्न आऊटफिट

तिच्या फॅन्सी वेस्टर्न आऊटफिटची जोरदार चर्चा होत असून लूकचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लूकची चर्चा

बेबी पिंक स्टायलिश ड्रेस वेअर करून तिने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

असा लूक पूर्ण केला

ओपन हेयर, लूकला साजेसा मेकअप, डायमंड ज्वेलरी आणि हाय हिल सँडल कॅरी करत तिने आपला लूक पूर्ण केला.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लाईक्सचा वर्षाव

आदितीच्या नव्या फॅशनची जोरदार चर्चा होत असून ४ लाखांहून अधिक चाहत्यांनी फोटोंना लाईक्स दिले आहेत.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT : अभिनेत्री तृप्ती डिमरीचे खास फोटो बघाच

Triptii Dimri Photos | Instagram/ @tripti_dimri