Triptii Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरीचे खास फोटो बघाच

Chetan Bodke

अभिनेत्री तृप्ती डिमरी

अभिनेत्री तृप्ती डिमरी बरीच चर्चेत आहे.

Triptii Dimri Photos | Instagram/ @tripti_dimri

ॲनिमल चित्रपट

तृप्ती डिमरीला 'ॲनिमल' चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेली आहे.

Triptii Dimri Photos | Instagram/ @tripti_dimri

प्रसिद्धीत वाढ

'ॲनिमल' चित्रपटानंतर तिच्याकडे अनेक चित्रपटांची रिघ लागलेली आहे.

Triptii Dimri Photos | Instagram/ @tripti_dimri

'धडक २'

तृप्ती करण जोहरच्या 'धडक २' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Triptii Dimri Photos | Instagram/ @tripti_dimri

सिद्धार्थ चतुर्वेदी

तिच्यासोबत चित्रपटामध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीही दिसणार आहे.

Triptii Dimri Photos | Instagram/ @tripti_dimri

फॅशनमुळे चर्चेत

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी तृप्ती आपल्या फॅशनमुळेही चर्चेत असते.

Triptii Dimri Photos | Instagram/ @tripti_dimri

सौंदर्याचे कौतुक

तृप्तीच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते, नेहमीच तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहते करतात.

Triptii Dimri Photos | Instagram/ @tripti_dimri

'नॅशनल क्रश'

'ॲनिमल' चित्रपटानंतर तृप्तीला नेटकरी 'नॅशनल क्रश' म्हणतात.

Triptii Dimri Photos | Instagram/ @tripti_dimri

NEXT : तो मोगरा आणि तू दरवळणारा सुगंध...

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya