Priyadarshini Indalkar : तो मोगरा आणि तू दरवळणारा सुगंध...

Chetan Bodke

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

नव्या फोटोंमुळे चर्चेत

प्रियदर्शिनी कायमच आपल्या अभिनयासोबतच फॅशनमुळेही चर्चेत असते.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

‘फुलराणी’

नुकतंच प्रियदर्शिनीला तिच्या ‘फुलराणी’ चित्रपटासाठी एक पुरस्कार मिळाला आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

‘विशेष लक्षवेधी अभिनेत्री’

अभिनेत्रीला ‘विशेष लक्षवेधी अभिनेत्री’ या कॅटेगरीमध्ये ‘सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार’ मिळाला आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

फॅशनमुळे चर्चेत

नुकतंच प्रियदर्शनीने एक नवं फोटोशूट शेअर केलेले आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

काठापदराची साडी

जांभळ्या रंगाची काठापदराची साडी नेसून प्रियदर्शनीने सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

लूकची चर्चा

ओपन हेयर, ऑक्साईड दागिने आणि लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

सौंदर्याचे कौतुक

सध्या प्रियदर्शनीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

प्रियदर्शनीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Priyadarshini Indalkar Photos | Instagram/ @shini_da_priya

NEXT : तेरे चेहरे में वो जादू है...

Sanvikaa Photos | Instagram/ @iamsanvikaa