Sanvikaa : तेरे चेहरे में वो जादू है...

Chetan Bodke

‘पंचायत’ वेबसीरीज

ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या वेवसीरिज पैकी एक वेबसीरिज म्हणजे ‘पंचायत’

Panchayat 3 Web Series | Instagram

‘पंचायत ३’

येत्या २८ मे रोजी ‘पंचायत’चा तिसरा सीजन येणार आहे. या सीरिजची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

Sanvikaa Photos | Instagram/ @iamsanvikaa

रिंकी

सीरिजमधील पात्रांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होते, सर्वाधिक चर्चेत राहिलेलं एक पात्र म्हणजे रिंकी.

Sanvikaa Photos | Instagram/ @iamsanvikaa

सान्विका

प्रधानजींची मुलगी रिंकी हिचं पात्र अभिनेत्री सान्विकाने साकारली आहे.

Sanvikaa Photos | Instagram/ @iamsanvikaa

सिंपलमध्ये डिंपल

सान्विका वेब सीरिजमध्ये जितकी साधी सिंपल आहे, ती त्यापेक्षा जास्त रिअल लाईफमध्ये फॅन्सी आहे.

Sanvikaa Photos | Instagram/ @iamsanvikaa

फॅशनची चर्चा

‘पंचायत’ सीरिजमुळे सान्विका कमालीची प्रकाशझोतात आलेली आहे.

Sanvikaa Photos | Instagram/ @iamsanvikaa

सौंदर्याची चर्चा

सान्विका नेहमीच इन्स्टाग्रामवर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Sanvikaa Photos | Instagram/ @iamsanvikaa

लूकची चर्चा

तिच्या फॅशनची इन्स्टाग्रामवर अनेकदा चर्चा होते.

Sanvikaa Photos | Instagram/ @iamsanvikaa

फॅन्स

सान्विकाचा इन्स्टाग्रामवर लाखोंचा चाहतावर्ग आहे.

Sanvikaa Photos | Instagram/ @iamsanvikaa

NEXT : अबब... आलियाच्या ह्या साध्या ड्रेसची किंमत पाहिली का ?

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt