Alia Bhatt : अबब... आलियाच्या ह्या साध्या ड्रेसची किंमत पाहिली का ?

Chetan Bodke

अभिनेत्री आलिया भट्ट

आलिया भट्ट बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

फॅशनची चर्चा

आलिया कायमच अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

नव्या फोटोंची चर्चा

अलीकडेच, आलियाने इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

डार्क डेनिम वेस्टर्न आऊटफिट

डार्क डेनिम कलरचा वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत अभिनेत्रीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

फॅशनची चर्चा

ओपन हेयर्स, न्यूड मेकअप आणि हाय हिल सँडल असा अंदाज आलियाने केलेला दिसत आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

बॉडीकॉन ड्रेसची किंमत

आलियाच्या या डेनिम बॉडीकॉन मिडी ड्रेसची किंमत १ लाख ३७ हजार रुपये आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

आलियाच्या लूकचे कौतुक

आलियाच्या या लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

भुरळ पाडणारं सौंदर्य

आलियाच्या सौंदर्याची चर्चा देशातच नाही तर परदेशातही जोरदार चर्चा होते.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

आलिया भट्टच्या ह्या लूकवर लाखो लाईक्स मिळाले असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

NEXT : सुंदरा मनामध्ये भरली, मनाला वेड लावणारा पारूचा श्रृंगार

Sharayu Sonawane Photos | Instagram/@sharayusonawaneofficial