Sharayu Sonawane : सुंदरा मनामध्ये भरली, मनाला वेड लावणारा पारूचा श्रृंगार

Chetan Bodke

‘पारू’ मालिका

सध्या झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.

Sharayu Sonawane Photos | Instagram/@sharayusonawaneofficial

टीआरपी यादीत 'पारू' मालिकेची चर्चा

'पारू' मालिकेने फार कमी दिवसात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले असून या मालिकेची टीआरपी यादीत नेहमीच चर्चा होत असते.

Sharayu Sonawane Photos | Instagram/@sharayusonawaneofficial

शरयू सोनवणे

मालिकेत पारूचे पात्र अभिनेत्री शरयू सोनवणे हिने साकारले.

Sharayu Sonawane Photos | Instagram/@sharayusonawaneofficial

आदित्य आणि पारू यांची लगीनघाई

मालिकेमध्ये उद्यापासून आदित्य आणि पारू यांची लगीनघाई सुरू होणार आहे, अशातच पारूचा आता वधूचा लूक इन्स्टाग्रामावर व्हायरल होत आहे.

Sharayu Sonawane Photos | Instagram/@sharayusonawaneofficial

पारूच्या नव्या फोटोंची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोत पारू वधूच्या लूकमध्ये दिसत असून सध्या तिच्या नव्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.

Sharayu Sonawane Photos | Instagram/@sharayusonawaneofficial

लूकची चर्चा

पिवळी साडी, हिरवा ब्लाऊज आणि मराठमोळा साज असा लूक अभिनेत्रीने केलेला दिसत आहे.

Sharayu Sonawane Photos | Instagram/@sharayusonawaneofficial

पारूचा मराठमोळा साज

नाकात नथ, गळ्यात नेकलेस, डोक्यावर मुंडावळ्या अशा नवरीच्या अंदाजामध्ये पारू दिसते.

Sharayu Sonawane Photos | Instagram/@sharayusonawaneofficial

सौंदर्याचे कौतुक

पारूच्या ह्या लूकवर नेटकऱ्यांकडून सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Sharayu Sonawane Photos | Instagram/@sharayusonawaneofficial

NEXT : ‘सौंदर्याचा खरा अर्थ…’, जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस लूकवरून नजर हटेना

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor