Janhvi Kapoor : ‘सौंदर्याचा खरा अर्थ…’, जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस लूकवरून नजर हटेना

Chetan Bodke

'मिस्टर अँड मिसेस माही'

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

जान्हवी आणि राजकुमार

तिच्या चित्रपटामध्ये अभिनेता राजकुमार रावही मुख्य भूमिकेत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

प्रमोशनमध्ये व्यस्त

अशातच सध्या अभिनेत्री सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून नुकतीच तिने चंदीगढमध्ये प्रमोशनसाठी उपस्थिती लावली होती.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

जान्हवी पंजाबी लूकमध्ये

यावेळी अभिनेत्रीने प्रमोशन दरम्यान खास पंजाबी लूक कॅरी केलेला होता. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

नव्या फोटोंची चर्चा

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये अभिनेत्रीने पिवळा कुर्ता आणि ओढणी, गुलाबी पायजमा असा पेहराव केलेला दिसत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

असा लूक पूर्ण केला

लूकला मॅचिंग बांगड्या, लूकला साजेसा मेकअप आणि ऑक्साईड इयर रिंग्ज असा अभिनेत्रीने केलेला आहे. या लूकमध्ये, ती खूपच सुंदर दिसत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

फॅशनची चर्चा

स्मोकी मेकअप, चॉकलेटी लिपस्टिक असा तिने पूर्ण लूक केलेला आहे. सध्या अभिनेत्रीच्या फॅशनची जोरदार चर्चा होते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

सौंदर्याचे कौतुक

जान्हवीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

जान्हवीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

NEXT : Aditi Rao Hydari च्या फोटोंवरून नजर हटेना, ग्लॅमरस अदांची होतेय चर्चा

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari