Aditi Rao Hydari च्या फोटोंवरून नजर हटेना, ग्लॅमरस अदांची होतेय चर्चा

Chetan Bodke

अभिनेत्री आदिती राव हैदरी

सध्या आदिती राव हैदरी आपल्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

कान्स फेस्टिव्हल २०२४

नुकतेच आदितीने कान्स फेस्टिव्हल २०२४ मध्ये हटके लूक कॅरी करत नवे फोटो शेअर केले आहेत.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

ब्लॅक अँड व्हाईट वेस्टर्न आऊटफिट

शेअर केलेल्या नव्या फोटोत अभिनेत्रीने ब्लॅक अँड व्हाईट वेस्टर्न आऊटफिट शेअर केलेले आहेत.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

फॅशनची चर्चा

फॅन्सी वेस्टर्न आऊटफिट आणि गोल्डन ज्वेलरी वेअर करत अभिनेत्रीने हटके फॅशन केली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लूक

या लूकवर इयर रिंग्स, मेसी हेअर बन, हाय हिल्स सँडल कॅरी करून आदितीने आपला लूक पूर्ण केला आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

सिद्धार्थची कमेंट

आदितीच्या ह्या लूकवर तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ ह्याने ही कमेंट केली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

लूक व्हायरल

आदितीचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

'हीरामंडी: द डायमंड बाझार' वेबसीरीज

आदिती सध्या संजय लीला भन्साली यांच्या 'हीरामंडी: द डायमंड बाझार' या वेबसीरीजमुळे प्रचंड चर्चेत आली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT : कान्स फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांचा ब्यूटीफुल अंदाज

Chhaya Kadam Photos | Instagram/ @chhaya.kadam.75