Tanvi Pol
ठाणे जिल्ह्यातील कल्याण हे शहर अनेक ऐतिहासिक, सास्कृंतिक वैशिष्टांसाठी प्रसिद्ध आहे.
कल्याणमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला सुभाष मैदान पाहण्यासाठी मिळेल.
कल्याण शहरातील सर्वात मोठे मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिले जाते.
क्रिकेट, फुटबॉल खेळण्यासाठी, जॉगिंग करण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी हे मैदान अनेकांना आवडते.
पण कल्याणमधील शुभाष मैदान या नावामागे नेमकं काय इतिहास आहे ते माहिती आहे का?
या मैदानाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरून ठेवले गेले असावे असा एक समज आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.