Tanvi Pol
सध्या सर्वत्र मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे.
जर तुम्हीही येत्या वीकेंडला बाहेर जायचा विचार करत असाल तर या किल्ल्यावर नक्की जावा.
मुंबईपासून अगदी काही तासांवर हरिशचंद्रगढ़ आहे.
या किल्ल्याला पोहोचण्याचा मार्ग थोडा अवघड पण अत्यंत सुंदर आहे.
ट्रेक करताना निसर्गाचे सौंदर्य आणि पाण्याचे धबधबे पाहून थकवा लवकरच मिटवतो.
हा ट्रेक तुम्ही वर्षभरात कधीही करु शकता.
या वीकेंडला गाठीशी मित्रांबरोबर किंवा कुटुंबासोबत निघा आणि या अप्रतिम ट्रेकचा अनुभव घ्या.