Tanvi Pol
मान्सूनपूर्व पाऊस पावसाळा सुरुवात झाली आहे.
अनेकजण फिरण्यासाठी विविध ठिकाणी जाताना दिसत आहे.
जर तुम्ही कल्याणजवळ राहत असाल तर हे ठिकाण फिरण्यासाठी चुकवू नका.
कल्याणजवळील हे ठिकाण म्हणजे मलंगगड.
मलंगगड हा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये स्थित एक डोंगरी किल्ला आहे.
कल्याण स्टेशनपासून पोहचण्यासाठी या ठिकाणी अर्धा तास लागतो.
पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी जात असतात.