Tanvi Pol
सातारा जिल्हा म्हटलं की सर्वप्रथम महाबळेश्वरचं नाव आठवतं.
या जिल्ह्यात एक असं ठिकाण आहे जे त्याच्याइतकंच नाही, त्या इकतच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
ते ठिकाणी म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई
हे वाई येथील सर्वात प्रतिष्ठित मंदिर आहे. ज्याला ढोल्या गणपती असे संबोधले जाते.
वाई येथील हे स्थळ १८ व्या शतकातील मराठा पद्धतीच्या बांधकामाचा अप्रतिम नमुना आहे.
वाईला येणार असाल तर नाना फडणवीस यांचा वाडा पाहिल्याशिवाय परत जाऊ नका.
वाई हे अनेक मराठी चित्रपटांचं आणि मालिकांचं शूटिंग स्पॉटही आहे.