Manasvi Choudhary
उन्हाळ्यात पुण्यातील या ठिकाणांना भेट दिल्यास छान वाटेल.
उन्हाळ्यात महाराष्ट्रातील पुण्यात निसर्गाच्या सानिध्याचा अनुभव घ्या.
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे.
लवासा तलाव हे पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे.
इंद्रायणी नदीवर वसलेले भूशी धरण हे पिकनिक स्पॉट पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे
पाचगणी हे हिल स्टेशन आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या निसर्गसौंदर्यात प्रसन्न वाटेल.
निसर्गाच्या सानिध्यात शांत वातावरणात या ठिकाणाला सर्वच भेट देतात.