Surabhi Jayashree Jagdish
पोलीस व्हाव आणि जनतेची सेवा करावी असं अनेकांचं स्वप्न असतं.
मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकीच का असतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात शक्यतो पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकी का असतो?
1757 मध्ये प्लासी युद्धात बंगालचा नबाव सिराजु्द्दौला ब्रिटींशाकडून पराभूत झाला.
यानंतर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये गवर्नरसमोर पांढरी वर्दी बदलण्याचा मुद्दा आला.
उत्तर-पश्चिमचे गर्वनर हेन्री लॉरेंसला सांगण्यात आलं की, पांढरी वर्दी लवकर खऱाब होते.
यानंतर वर्दीचा रंग बदलून चहाच्या पानांप्रमाणे खाकी रंग देण्यात आला