लग्न झाल्यानंतरही पुरुषांचं इतर स्त्रियांकडे आकर्षण का वाढतं? कारणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विवाहित पुरुष

अनेकदा असं दिसून येतं की, विवाहित पुरुष दुसऱ्यांच्या पत्नीकडे किंवा इतर महिलांकडे पाहतात.

आकर्षण

विवाहित पुरुषांना इतर स्त्रिया अधिक आकर्षित वाटू लागतात.

नात्यात फसवणूक

काही पुरुषांना अशी सवय असते. यामध्ये या व्यक्ती आकर्षणाच्या पलीकडे जातात. ज्यामुळे ते वैवाहिक नात्यात फसवणूक करतात.

कारणं

पुरुषांच्या या सवयीमागे मानसिक कारणं आहेत की, दुसऱ्यांच्या बायका पुरुषांना आकर्षक वाटतात?

वैवाहिक जीवनात समाधान

बरेच पुरुष त्यांच्या वैवाहिक जीवनावर समाधानी नसतात. त्यामुळे अशा परिस्थितीत ते त्यांच्या नात्याबाहेरील इतर महिलांकडे आकर्षित होतात.

तुलना

ज्यावेळी पुरुषांच्या नात्यात प्रेम आणि विश्वासाचा अभाव दिसून येतो तेव्हा ते इतरांच्या जीवनाशी तुलना करतात. परिणामी ते इतर महिलांकडे आकर्षित होतात.

शारीरिक संबंध

अनेकदा नात्यामध्ये शारीरिक संबंधांच्या अभावामुळे पुरुष पर-स्त्रिकडे आकर्षित होतो.

विवाहित महिला गुगलवर काय सर्वाधिक सर्च करतात, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

येथे क्लिक करा