Blood Colour : आपल्या शरीरातील रक्ताचा रंग लाल का असतो? काय आहे यामागे वैज्ञानिक कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्ताचा रंग लाल का असतो?

रक्ताचा रंग लाल का असतो हे आपण जाणून घेणार आहोत.

ऑक्सिजन प्रमुख कारण

रक्त लाल होण्यामागे ऑक्सिजन हे प्रमुख कारण मानले जातं. ऑक्सिजनशिवाय रक्त निळे दिसतं.

हिमोग्लोबिन प्रोटीन ऑक्सिजन

आपल्या शरीरात हिमोग्लोबिन प्रोटीन ऑक्सिजनचं असतं. ज्यामुळे रक्त लाल दिसू लागते.

लोहाचे चार मॉलिक्यूल्स

हिमोग्लोबिनमध्ये लोहाचे चार मॉलिक्यूल्स असतात. त्यांच्यावर प्रकाश पडला की, त्यांचा रंग लाल होतो.

रक्ताचा रंग कधी बदलू शकतो?

रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, त्याचा रंग बदलू शकतो.

अशक्तपणा कसा येतो?

ॲनिमियामुळे सामान्यतः रक्ताची कमतरता किंवा हिमोग्लोबिनची कमतरता होते.

ॲनिमियाची लक्षणं

ॲनिमिया असल्यास थकवा, भूक न लागणे, अशक्तपणा सोबत चक्कर येणं, उलट्या-मळमळ यांसारख्या समस्या दिसू शकतात.

<strong>येथे वाचा-</strong> <strong>भारतातील प्रत्येक महिलेला माहिती असावेत 'हे' हेल्पलाईन नंबर; आजच सेव्ह करून ठेवा</strong>