Surabhi Jayashree Jagdish
घरात किंवा मंदिरात देवाची पूजा करताना टाळ्या वाजवल्या जातात.
कारण यामुळे एक विशेष प्रकारचा नाद निर्माण होतो.
टाळ्या वाजवल्याने वातावरणात कंपन निर्माण होते.
यामुळे नकारात्मक शक्ती आणि आसुरी ऊर्जा दूर होते.
शिवमंदिरात तीन वेळा टाळ्या वाजवणे ही एक महत्त्वाची धार्मिक आणि आध्यात्मिक प्रथा आहे.
टाळ्या वाजवण्याची परंपरा ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या आह्वानाशी जोडलेली आहे.
टाळ्या वाजवणं हे त्रिदेवांना नमन करण्याचे प्रतीक मानले जाते.
तीन वेळा टाळ्या वाजवल्याने शिवाच्या त्रिगुणात्मक स्वरूपातील सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांची उपासना होते, अशी मान्यता आहे.