Budget 2025: बजेटची ब्रीफकेस लाल रंगाची का असते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अर्थसंकल्प २०२५

१ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आठव्यांदा बजेट सादर केले आहे.

Budget 2025 | google

बजेटमध्ये वापरले जाणारे ब्रीफकेस

आज २०२५- २०२६ चे बजेट लोकसभेत सादर होत आहे. बजेट नेहमी लाल रंगाच्या ब्रीफकेसमध्ये सादर केला जातो. पण यामागचं नेमके कारण कोणते. जाणून घ्या.

Budget 2025 | google

ब्रिटिश काळ

लाल रंगाच्या ब्रीफकेसमध्ये बजेट सादर करण्याची परंपरा ब्रिटीश चान्सलर ग्लॅडस्टोन यांनी १८६० मध्ये केली होती. लाल रंगाची परंपरा ब्रिटिश घराण्याशी जोडलेली आहे.

Budget 2025 | yandex

लाल रंग का वापरला जातो

२०१९ मध्ये निर्मला सीतारमण यांनी ब्रीफकेससाठी लाल रंगाचे कापड निवडले. जे भारतीय परंपरेचे प्रतीक मानले जाते.

Budget 2025 | google

धार्मिक महत्व

हिंदू धर्मात लाल रंगाला शुभ मानले जाते. तसचे कोणत्याही धार्मिक ग्रंथाला झाकण्यासाठी लाल रंगाचा वापर केला जातो. म्हणून बजेटसाठी लाल रंगाचा वापर केला जातो.

Budget 2025 | google

सांस्कृतिक पद्धत

लाल रंग देवी लक्ष्मीला प्रिय आहे. हा रंग सौभाग्य, शुभ संकेत आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो. सांस्कृतिक पद्धत दर्शवण्यासाठी बजेटला लाल रंगाने कव्हर केले जाते.

Budget 2025 | yandex

पारंपरिक ब्रीफकेस ते टॅबलेट

गेल्या काही वर्षात पारंपरिक लेदर ब्रीफकेस ऐवजी डिजिटल टॅबलेटचा वापरण्याची सुरुवात झाली.

Budget 2025 | google

डिजिटल 'बही खाता'

2021 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पारंपरिक लेदर ब्रीफकेस ऐवजी डिजिटल टॅबलेट वापरायला सुरुवात केली.

Budget 2025 | google

NEXT: १ फेब्रुवारीला ११ वाजताच का बजेट सादर केला जातो?

Budget | saam
येथे क्लिक करा