Sant Tukaram: संत तुकारामांच्या 'या' गोष्टी कधी ऐकल्यात का?

Saam Tv

तुकाराम बीज

तुकाराम बीज हे संत तुकारामांच्या वैकुंठ गमनाचा दिवस मानला जातो.

Tukaram Beej | pinterest

तुकाराम बीज कधी आहे?

यंदा तुकाराम महाराज्यांचे बीज १६ मार्च रोजी महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे.

Vaikunth Gaman | pinterest

संत तुकाराम महाराज कोण होते?

संत तुकाराम महाराज हे १६०८ ते १६५० या सतराव्या शतकातील संत आणि थोर कवी होते.

Who was Saint Tukaram Maharaj? | pinterest

हा दिवस साजरा करण्यामागचे कारण

१६५० मध्ये फाल्गुन कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी संतांनी आपले शरीर सोडले असे म्हटले जाते.

Marathi saint | pinterest

या दिवसाची ओळख

तुकाराम बीज फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठ गमन झाले म्हणून हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.

Bhakti movement | pinterest

संत तुकारामांचा जन्म

संत तुकाराम महाराज देहू या गावी जन्मले. होळीच्या दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो.

birth of saint tukaramancha | pinterest

त्रास देणारा व्यक्ती कोण?

संत तुकारामांना देहू गावातील मंबाजी नामक बुवाने खूप त्रास द्यायचा.

Who is the person who troubles Saint Tukaraman? | google

तुकारामांचे शिष्य कोण?

संत तुकारामांचे शिष्य बहिणाबाई, कान्होपात्रा आणि संताजी जगनाडे होते.

Who is Tukaramanche's disciple? | pinterest

संत तुकारामांचे संपुर्ण नाव काय?

तुकाराम बोल्होबा आंबिले(मोरे) हे संत तुकारामांचे संपुर्ण नाव आहे.

What is the complete boat of Saint Tukaram? | pinterest

NEXT: आयुष्यात अडथळे सतत येतायेत? मग गीतेतील 'या' 4 शिकवणी ठरतील खूप फायदेशीर

Bhagavad Gita quotes for success | ai
येथे क्लिक करा