Saam Tv
रामायणात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. तेव्हा अर्जुनाला त्याचे धैर्य साध्य करण्यासाठी बळ मिळालं होतं.
ही कथा सगळ्यांना माहित आहे. तेव्हापासून लोक भगवत गीतेतुन सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवत आहेत.
तुम्हाला सुद्धा तुमच्या जिवनात यश मिळवण्याचा मार्ग सापडत नसेल तर तुम्ही पुढील उपदेशांना फॉलो करून आयुष्यात तुमचं धैर्य साध्य करू शकाल.
तुम्हाला जर कोणताच मार्ग सापडत नसेल तेव्हा तुम्ही श्रीकृष्णांच्या पुढील गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
तुम्हाला सगळ्यात जास्त तुम्हीच ओळखू शकता. म्हणून सगळ्यात आधी तुम्ही तुमचे गुण आणि कमतरता लक्षात घेणं महत्वाचं आहे.
तुम्हाला जे बनायची ईच्छा आहे ते तुम्ही १०० टक्के बनू शकता. हा विश्वास तुम्ही बाळगलात तरच तुम्ही पुढे जाल.
तुम्हाला लोक नावं ठेवत असतील तर तो मार्ग किंवा ते काम सोडू नका. कारण लोक तेव्हाच नावं ठेवतात जेव्हा तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जात असता.
पृथ्वीवर लोकं रडतचं जन्म घेतात. त्यामुळे तुम्हालाच तुमचा आनंद शोधायचा आहे. तेव्हाच तुम्ही आयुष्यात यश मिळवू शकता.