Manasvi Choudhary
पाण्याच्या बाटलीचा वापर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वंजण करतात.
पाणी पिण्यापासून ते त्यामध्ये काही पेय ठेवण्यापर्यंत सर्वंजण वापरतात.
अशाच या बाटलीच्या झाकणवर रबर असतो हे तुम्ही देखील पाहिले असेल.
मात्र बाटलीच्या झाकणावर रबर का असतो हे आज जाणून घेऊया.
कोल्ड्रिंक किंवा कोणतेही पेय भरल्यानंतर बाटली हवाबंद केली जाते कारण त्यात गॅस भरलेला असतो.
मात्र नंतर बाटली उघडल्यानंतर गॅस वेगाने बाहेर येतो
यामुळे झाकणावर रबर लावल्यामुळे बाटलीच्या दाबात काही अडथळे आल्यास रबर नियत्रंण ठेवते.
झाकणाला हवा घट्ट करण्यासाठी आणि झाकणाच्या आत असलेल्या बाटलीच्या तोंडाला योग्य पकड देण्यासाठी झाकणावर रबर असतो.