Manasvi Choudhary
अनेक शब्द आहेत ज्याचे मराठी अर्थ आपल्याला माहितच नाही.
अशापैकी एक म्हणजे तिकिट. तिकिटचा अर्थ तुम्हाला माहितीये का?
तिकीट म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी मिळणारा परवानगीपत्र.
तिकीट म्हणजे भाडे किंवा प्रवेश शुल्क असा होतो.
निवडणुकीचे तिकीट म्हणजे राजकीय पक्षातून निवडणूक जिंकण्यासाठी मिळणारे तिकीट.
एखाद्या मार्गाचे टोकन म्हणून तिकिटचा वापर केला जातो.
आपल्या दैंनदिन वापरापैंकी एक तिकिट आहे.
तिकिटचा वापर आपण नेहमीच करतो प्रवास असो हॉटेल, मॉल मध्ये गेल्यानंतर आपल्याला तिकिट काढावे लागते.