Wedding Rituals: केळवण का केलं जातं? यामागे काय आहे परंपरा, जाणून घ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केळवण

महाराष्ट्रात नवीन लग्न ठरलेल्या वधूवरांचे केळवण करण्याची पद्धत आहे. हा विधी लग्नाआधी केला जातो.

Wedding Rituals | yandex

परंपरा

राज्यातील अनेक भागात व समाजात 'केळवण' करण्याची प्रथा आहे.

Wedding Rituals | yandex

जेवणाचे आमंत्रण

या निमित्ताने मित्रमंडळी, नातेवाईक नववधू अथवा वराच्या घरातील मंडळींना जेवणाचं आमंत्रण देतात.

Wedding Rituals | yandex

आवडीचे पदार्थ

वधू वराच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना खाऊ घालतात. Wedding Rituals

Wedding Rituals | yandex

गिफ्ट

प्रेमाचं प्रतिक म्हणून वधूवरांना गिफ्ट दिलं जातं आणि भरपूर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो.

Wedding Rituals | yandex

संसार

केळवणात बऱ्याचदा साडी, कपडे, दागदागिने, मौल्यवान वस्तू, रूखवतातील वस्तू, संसारासाठी उपयुक्त वस्तू भेट स्वरूपात दिल्या जातात.

Wedding Rituals | yandex

खास क्षण

आजच्या काळात वधू-वरांचे केळवण एकत्र केले जाते, हा त्यांच्यासाठी अतिशय खास क्षण असतो.

Wedding Rituals | yandex

NEXT: लग्नात वर-वधू हातावर मेहंदी का काढतात? जाणून घ्या कारण...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा