Mehandi Wedding Rituals: लग्नात वर-वधू हातावर मेहंदी का काढतात? जाणून घ्या कारण...

Dhanshri Shintre

मेहंदी

हातांवर मेहंदी काढण्याला खूप महत्त्व आहे.

Wedding Rituals | yandex

लग्न समारंभ

मेहंदीला जवळपास सर्वच धर्मांत पवित्र मानलं जातं. लग्न समारंभात तर मेहंदीला विशेष महत्त्व असतं.

Wedding Rituals | yandex

का काढतात मेहंदी?

लग्नात वधू-वरांच्या हातात मेहंदी लावली जाते; पण लग्नात मेहंदी काढण्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?

Wedding Rituals | yandex

हिंदू - मुस्लिम

हिंदू असो वा मुस्लिम, प्रत्येक जण मेहंदी वापरतो.

Wedding Rituals | yandex

सोळा श्रृंगार

हिंदू धर्मात हा सोळा श्रृंगारांचा भाग मानला जातो.

Wedding Rituals

पवित्र

खरं तर ही मेहंदी केवळ सौंदर्यातच भर घालत नाही, तर ती अतिशय पवित्रदेखील आहे.

Wedding Rituals | yandex

अस्वस्थ

असं म्हटलं जातं, की लग्नाच्या वेळी वधू-वरांना अस्वस्थ वाटू लागतं, ते घाबरतात.

Wedding Rituals | yandex

थंडावा

अशा परिस्थितीत थंडावा देणारी मेहंदी लावल्यास शरीराचं तापमान कमी होतं.

Wedding Rituals | yandex

प्रेम

याशिवाय मेहंदी हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. मेहंदीचा रंग जितका लाल तितकं या जोडप्यामध्ये प्रेम वाढत जातं, असंही म्हणतात.

Wedding Rituals | yandex

NEXT: लग्नाच्या वेळेस का केली जाते सप्तपदी? जाणून घ्या..

Wedding Rituals | yandex
येथे क्लिक करा