चेक भरताना रकमेच्या पुढे 'Only' का लिहितात? जाणून घ्या

Surabhi Jayashree Jagdish

मोठी रक्कम

मोठी रक्कम असेल किंवा महागडी वस्तू विकत घ्यायची असेल तर आपण चेकने पेमेंट करतो.

चेक

आजही आपल्यापैकी अनेकजण डिजीट पेमेंटऐवजी चेकचा वापर करतात.

Only का लिहितात

तुम्ही कधी विचार केलाय का की, चेकवर पैसे आकड्यांमध्ये लिहिल्यानंतर त्यापुढे Only का लिहितात?

माहिती नसेल

मुख्य म्हणजे दररोज चेकद्वारे पैसे देणाऱ्यांनाही यामागचं कारण माहित नसेल.

गैरवापर टाळण्यासाठी

ओन्ली शब्दामुळे चेकवर लिहिलेल्या रकमेमध्ये नंतर कोणतीही अतिरिक्त आकडेवारी किंवा शब्द जोडून ती रक्कम वाढवता येत नाही.

स्पष्टता आणि निश्चितता

यामुळे बँक आणि पैसे घेणाऱ्या व्यक्तीला रकमेबद्दल कोणतीही शंका राहत नाही. लिहिलेली रक्कम हीच अंतिम आणि एकमेव रक्कम आहे हे स्पष्ट होते.

बँकिंग नियमांनुसार

अनेक बँका आणि आर्थिक संस्थांच्या नियमांनुसार, चेकवर अंकांची आणि शब्दांतील रकमेनंतर 'ओन्ली' शब्दांचा वापर करणं अनिवार्य असतं.

Dhule Tourism: पावसाळ्यात गर्दी नसलेल्या शांत ठिकाणी फिरायचंय? धुळ्यातील या ५ Hidden जागांना नक्की भेट द्या

hidden places in Dhule | saam tv
येथे क्लिक करा